"वारा"
वारा असा हळूच येतो
कानमंत्र देऊन जातो
माझा संदेश तिच्या पर्यंत
कळत न कळत पोहचून देतो
वारा असा हळूच येतो
कानमंत्र देऊन जातो
तिच्या हरद्यातील सर्व गोष्टी
हळूच मला सांगून जातो
वारा माझा मित्र सखा
त्याच्याशी मी बोलत राहतो
मानतील प्रेतेक गोष्ट
ज्याला मी सांगतो
मन जेव्हा उदास असते
तुझ्यापर्यंत पोहचवून देतो.
कवि
सतिश भोने .
वारा असा हळूच येतो
कानमंत्र देऊन जातो
माझा संदेश तिच्या पर्यंत
कळत न कळत पोहचून देतो
वारा असा हळूच येतो
कानमंत्र देऊन जातो
तिच्या हरद्यातील सर्व गोष्टी
हळूच मला सांगून जातो
वारा माझा मित्र सखा
त्याच्याशी मी बोलत राहतो
मानतील प्रेतेक गोष्ट
ज्याला मी सांगतो
मन जेव्हा उदास असते
वारा तो फुलून देतो
फुलामधला सुगंध तोतुझ्यापर्यंत पोहचवून देतो.
कवि
सतिश भोने .