हे माझे मित्र आणि मैत्रिनिनो व माझे प्रिय वाचकहो. तुम्हाला बोलून आज मला खूप आनंद होत आहे. तुम्ही वाचक हेच माझे प्रियजन आहात. तर माझे प्रिय वाचकहो मी इथे माझ्या बाल कविता तुमहाला इथे वाचण्या साठी उपलब्ध करून देत आहो. तुम्हाला माझ्या बाल कविता नकी आवडतील. 


"लहानपण देगा देवा मुंगी साखरे चा रवा "

या मनी प्रमाणे लहानपण, बालपण हे खूप सुंदर असते. बालपणातील आतावणी आयुष्यभर आपल्या सोबत असतात. बालपण हे सर्वाना आवडते. बालपणात आपले आई -बाबा कडून लाड  पुरवले जातात. बाल कविता म्हणजे लहान वयातील वा लहान मुलांच्या कविता. या माझ्या ब्लोग मध्ये मी लिहिलेल्या सर्व कविता वाचावयास मी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.