नखरे तुझी चाल तुझी
अशी का लाजते
देहा च्या अंतरी
हलचल हि चालते
ओठावर लाली तुझ्या
गालावर खाली
बागेतील कोमल काळी
प्रमाणे तू भासते
केस तुझे जेव्हा
उडतांना पाहतो
आकाशी जणू
काळोख मावतो
बोलताना तुझे शब्दी
मन हे टिपते
बावऱ्या मनावर
आशेची किरण झळकते
नजरेतून तुझ्या
असे का ? स्वर निघतात
मनाला ग ते अति भावतात
मनाला ग ते अति भावतात
कवी
सतिश भोने
satishbhone@gmail.comhttp://satishbhone.blogspot.com
0 टिप्पण्या