हे माझे मित्र आणि मैत्रिनिनो व माझे प्रिय वाचकहो. तुम्हाला बोलून आज मला खूप आनंद होत आहे. तुम्ही वाचक हेच माझे प्रियजन आहात. तर माझे प्रिय वाचकहो मी इथे माझ्या प्रेरानादाई कविता तुमहाला इथे वाचण्या साठी उपलब्ध करून देत आहो. तुम्हाला माझ्या प्रेरानादाई कविता नकी आवडतील.
प्रेरानादाई कविता ह्या माणसाच्या जीवनाला प्रेरणा देतात. माणसाला कधी कधी आत्माविस्वसाची गरज भासते तेव्हा आपण विविध पुस्तकातून आपण माहिती जमा करतो व आपल्या जीवनात ती आमलात आणतो. विविध गोष्टी तून आपणास प्रेरणा मिळते. आपणास पुस्तक वाचनाची आवड आपणास निर्माण होते. आत्मविश्वास वाढविण्यासाठी सुद्धा या कविता आपणास मदत करतात. आपल्या मनात नवीन प्रेरणा निर्माण करते. आशयाचा काही माझ्या हि कविता मी या ब्लोग वर वाचण्यासाठी उपलब्ध करून देत आहो. मला अशी अपेक्ष्या आहे कि माझ्या कविता तुम्हास खूप आवडतील.
0 टिप्पण्या