हे माझे मित्र आणि मैत्रिनिनो व माझे प्रिय वाचकहो. तुम्हाला बोलून आज मला खूप आनंद होत आहे. तुम्ही वाचक हेच माझे प्रियजन आहात. तर माझे प्रिय वाचकहो मी इथे माझ्या प्रेम कविता तुमहाला इथे वाचण्या साठी उपलब्ध करून देत आहो. तुम्हाला माझ्या प्रेम कविता नकी आवडतील. 

प्रेम हि एक कल्पना आहे.  माणसाच्या आयुश्यातील आनंदाचे क्षण जाने आपल्याला आनंद मिळते.  एखाद्या गोष्टी चे वेड लागणे, व ती मिळाली कि त्यातून जो आनंद मिळतो त्याला आपपण  प्रमे मनतो . व ती गोष्ट नाही मिळाली कि आपणास अस्वत वाटते , ती त्या प्रेमा विषयी ची जाणीव करून देते. त्याला आपण प्रेमे  मनु  शकतो. वा प्रेमे मनतो.  प्रेमा ची स्वख्या दिवसेन दिवस बदलत चालली आहे.  एका  मुलाचे  मुलीवर असलेले प्रेमे व पती पत्नी चे प्रेम हेच सामोरे येत आहे. पण प्रेम हे         
  
" जेव्हा आपण दु:खात असतो        
ज्या व्यक्ती ची आपणास आठवण येते 
त्या व्यक्ती वर आपले प्रमे आसते    

    " आई चे आपल्या मुला वर ,  

भावाचे आपल्या बहिणी वर , 
 मित्रा चे मित्रा वरील प्रेमे                                                   
 मित्र मैत्रिणी चे प्रमे " 

असे हि काही भाग आहेत. सेवटी सर्वातून आनंद मिळवणे हाच एकमेव आपला हेतू असतो. माझ्या प्रेमे कविता ह्या माझ्या मनातील भाव वक्ता करतात. प्रत्येकाच्य मनात प्रमे भावना आसतात कोणी त्या वैक्त करतात तर  कोणी नाही. प्रेमा चे विविध पैलू आहेत . जेव्हा पाऊस येतो तेव्हा मोर नाचू लागतो.  मोर, लांडोर याचे मिलन होते. या मधुर शनाला  आपण प्रमे मनु शकतो . प्रेमाच्य भावना खूप नाजूक आसत .  प्रेम हे दोघांच्या विस्वासा वर अवलंबून आसते.   
                           
(१)   कोमल कळी :-[ "पाऊस प्रेमाचा" ]

(२)   प्रेम

(3)   " पाऊस आठवणीचा "