हे माझे मित्र आणि मैत्रिनिनो व माझे प्रिय वाचकहो. तुम्हाला बोलून आज मला खूप आनंद होत आहे. तुम्ही वाचक हेच माझे प्रियजन आहात. तर माझे प्रिय वाचकहो मी इथे माझ्या तुमहाला  सुविचार , चारोळी, उखाणे, विनोद इत्यादी इथे वाचण्या साठी उपलब्ध करून देत आहो. तुम्हाला माझे  सुविचार , चारोळी, उखाणे, विनोद  नकी आवडतील. 

सुविचार मंजे  मानतील विचार, भावना ,कल्पना,इत्यादी . विचरा मुळे  माणसाची प्रगती होते. आपले विचार नेहमी सकारात्मक असायला हवे. माणूस जसा विचार करतो तो तसाच बनतो. हे जागतिक सत्य आहे. 
विचारा मुळे आज माणूस त्याला हव तस जग बनवत आहे. आपल्या विचारा चे वक्ती आपल्या कडे आकर्षित ओतत. विचारा  मुळे माणसाचे जग बदलते हे सर्वस्वी सत्य आहे .   

सुविचार हे माणसाला कसे जगावे व कसे राहावे. हे सुद्धा शिकवते. आपल्या मनातील चागले विचार आपणास या सुविच्यारात मांडता येते. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. प्रकाश आमटे  याचे विचारा तून सुद्धा आपणास प्रेरणा मिळते. डॉ. प्रकाश आमटे नि आपले सारे आयुष्य आदिवासी जन माणसांच्या सेवेत अर्पण केले. 

(१)  सुविचार  
(२) सुविचार