"कोमल ती नाजूक कळी
जिला मी छेडले
मनामध्ये होते फुलवायचे
फुलउणी मी तिला दिले."
"प्रत्येक फुल हे कधीतरी
एक कोमल कळी असत
पण त्या कळीला फुलायचे
हे का ? माहिती नसत."
"बागे मधल्या फुला पेक्षा
कोमल कळी फुलुनी दिसते
काय असते रहस्य याचे
बागेला हि ते माहिती नसते."
"कोमल त्या कळीचा
स्पर्श हा नाजूक असतो
बागे मध्ये फ़ुलुकी दिसतो."
"अशी हि कोमल कळी
बागेमध्ये फुलत राहावी
बाहेर या बागेतील
प्रमाणे बहरवीत राहावी.
प्रमाणे बहरवीत राहावी."
कवी :-
सतीश भोने.
0 टिप्पण्या