पहिल्या भेटीत तू
आकर्षिले मन
नयनांचे त्या मध्ये
झाले मिलन.
जेव्हा भेटशील तू
मजवर ती भेट
ह्रदयात रुजे खोलवर .
कधी पाहिले तुझ
समोर मन अती फुलून जाई.
भेट होईल ज्या दिवशी
तो दिवस अनमोल
अशी ह्रदय कहाणी तुझी
अन् माझी जसे राधा आणि कृष्ण.
कधी भेटशील मजवर
जन्मो जन्मीची ही गाठ,
आस लावून मी पार
वाट पाहतोय तुझी.
कवी
सतिश भोने.
0 टिप्पण्या