हे माझे मित्र आणि मैत्रिनिनो व माझे प्रिय वाचकहो. तुम्हाला बोलून आज मला खूप आनंद होत आहे. तुम्ही वाचक हेच माझे प्रियजन आहात. तर माझे प्रिय वाचकहो मी इथे माझ्या   मैत्री  कविता तुमहाला इथे वाचण्या साठी उपलब्ध करून देत आहो. तुम्हाला माझ्या  मैत्री कविता नकी आवडतील. 



मैत्री हे जीवनातील एक गोड बंधन आहे. जीवन जगतांना  आपल्याला एका आधारा  ची  गरज भासते. तेव्हा आपल्याला मित्रा ची आठवण येते. जो आपल्याला संकटात मदत करतो तोच एक जिवलग मित्र आसतो. ज्याच्याशी आपण  आपल्या मनातील आपण प्रत्येक गोष्ट सागतो. छोट्या छोट्या गोष्टीत त्याची आठवन येते. त्याला आपण आपला जिवलग मित्र मानतो . मित्रा सोबत च्या आपल्या जीवनात खूप आठवणी असतात.  सहलीला गेलेले क्षण,त्यांच्या सोबत केलेली डबा पार्टी तो क्षण सर्वांच्या आठवणीत राहतो. 

मित्र आणि मैत्रिनिनो आपल्या जीवनात मैत्रीच एक आगळं वेगळं स्थान असते. खरच खूप गोडवा असतो या मैत्रीत. संकटातही मित्राचीच मदत असते. तर माझ्या कल्पने प्रमाने. एक मैत्री ची वेल हि माझ्या अंगणी असावी जेणे करून ती सदैव माझ्या स्मरणात राहील, आठवणीत राहील.मधाळ वाणी गोड स्वभाव यातून विचाराची देवाण घेवाण होते. मित्र हा आपला जिवलग असतो  




(1 )      " मैञी "