तिच्यावर प्रमे असून हि
तिला बोलत नाही
मनातले आपल्या गुपित
खोलात नाही. 


तुटेल विश्वास तिचा
असे मनाला वाटते
मानून तर बोलाया
मन खूप  घाबरते


ती समोर आली की
एक शब्दी हि सुचत नाही
आहे तुझ्यावर प्रमे
एवढे सुद्धा बोलू शकत नाही 


असे वाटे तिनेच समजून घ्यावे
दोन शब्द प्रेमाने आपल्याशी बोलावे
मनातले मी नाही खोलू शकत गुपित
पण तिने मात्र जरूर खोलावे 


प्रमाचे हे नाते आसे का असते
मनातल्या मनात सर्व खेळ चालू असते
मनून तर मनतात
प्रेमे हे अंधळे  असते .
प्रेमे हे अंधळे  असते . 

कवि 
सतीश भोने