हे माझे मित्र आणि मैत्रिनिनो व माझे प्रिय वाचकहो. तुम्हाला बोलून आज मला खूप आनंद होत आहे. तुम्ही वाचक हेच माझे प्रियजन आहात. तर माझे प्रिय वाचकहो मी इथे माझ्या विरह कविता तुमहाला इथे वाचण्या साठी उपलब्ध करून देत आहो. तुम्हाला माझ्या विरह कविता नकी आवडतील
"कधी मनात तुझ्या पाऊल खुना हुदयात तुझीच आठवण राहते."
कधी कधी प्रेमा मध्ये विरह हि सोसावा लागतो. मग आटवणी शिवाय काहीच उरत नाही. अश्याच काही आठवणी ह्या, माणसाच्या जीवनात असतात. प्रत्ये काने कधी ना कधी कुणावर ना कुणावर प्रमे केले असते.मग काही कारणाने त्याच्यात मतभेद होतात. मग आपल्याला विरह जाणवतो. एकान्तात आपल्याला त्या वैक्ती ची आठवन येते. तीची त्याची आठवन आपल्याला येते .
0 टिप्पण्या