तुझे हदय् आणी

माझे हदय् एकरूप व्हावे 

जखम मला व्हावी ,

आणी कळ तुला यावी


प्रश्न मला येतील
पन उत्तर तु व्हावे 


कळत न कळत माझ्या
हुद्यातलं  तुला कळावे

दु:खा मध्ये असलो मी 

तर पाठीशी तु राहावे


आपल्या मैञीचे सत्र 
हे असेच चालावे 

एकदा तरी आठवण माझी

आठवड्यातुन तुला यावी 


अशीच मैञी आपली नकळत चालावी

मधुर वाणी , गोड स्वभावाची आणि 

 विचाराची देवाण घेवाण ही 


व्हावी आपली मैञी अशीच

दिगंत चालावी .


कवी