तू अबोल अबोल 
मी बोलका पक्षी 

तू अजान अजान 
हि जाणीव माझा मनी 

तुझे उपकार माझावर 
मी तुझाच ऋणी 

मी मोकाट मोकाट 
भय मला कुणाचे 
तूझं वर दडपण 
पण साऱ्या या जगाचे 

जग आहे नश्वर 
ते तर संपणारच 
मग भैय या जगाचे 
तुझ्याच का ग मनी  

कवी 
सतिश भोने