या वयातही तू काजळ
लाऊन येतेस
काळजाला मात्र माझ्या
घायाळ करतेस.
मनाला माझ्या तू
आकर्शिल करतेस
नजरेने संदेश
रिफ्लेक्ट करतेस.
न बोलता ही सर्व काही
बोलून जातेस.
माझ्या कडे पाहून का ?
तू गोड हसतेस.
असून माझ्यावर प्रेम
तू का नाही म्हणतेस
का ग या वेड्याला
तू एवढी सत्वतेस.
तू माझ्या सोबत अशी
का ? वागतेस.
कवी
सतीश भोने.
0 टिप्पण्या