नागमोडी वळणाची वाट

मी चालत जात आसताना

आठवण तुझ्या  पाऊल खुनाची

मना मध्ये असतांना. 


 वाटेवर या आयुष्याच्या
गोड गमतीचा वारा आहे
आकाशा मध्ये लुक-लुक नारा
गोड मधुर तारा आहे 


वाटसरू मी वाटेवरचा
चालता चालता तुझा सहारा
विसावा देतोस तू मला
वाटे वर या चालताना  


कवी 
सतीश भोने