नैञ शीनले तुझी वाट पाहून ,
का ग सखे तु आली नाहीस धाउण.
बातमी तर तझी अगोदरच आली ,
तु यॆनार अशी चाहूल माणाला लागली.
का आली नाही काही ,
कळू शकेल काय ?
तुझे माझे सुर कधी ,
जुळू शकेल काय ?
तुझी वाट पहण्या शीवाय,
मी काही करू शकत नव्हतो.
वाट आणी फक्त वाटच् पाहत होतो.
कविता लिहीतो मी तुझ्या साठी,
कविता लिहीतो मी तुझ्या साठी,
तरसतो ग! सखे फक्त ,
तुझ्या एका नजरे साठी.
तुझ्या एका नजरे साठी.
0 टिप्पण्या