ऊन्हा पावसातही मी
तुला पाहायचे,
तुझ्या विना कसे ग राहायचे.
ह्रदया मध्ये प्रेमाचा
बहर आला आहे
तुझ्या आतुर तेची
तो वाट पाहत आहे.
आहे बंधन हे नयनाचे
याला तु तोडू नको
आहे जीवापाड प्रमे तुझ्यायावर
मला तु सोडु नकोस.
पण तु फार सुंदर आहेस
सुकलेल्या वेली वरती
फुलाची तु बहर आहेस.
कवि
सतिश भोने.
सतिश भोने.
0 टिप्पण्या