शनिवार, १८ जानेवारी, २०१४

कोमल कळी:-[ * मैंञीची वेल* ]




*  मैंञीची वेल *



एखादी मैंञीची वेलअसावी माझ्या अंगणी,फुलावे माझे अतंकरणत्या वेलीकडे पाहुणी .


मैंञीच्या वेलीला पाण्याचीगरज नसावी,फक्त त्या वेलीला मैंञीचीजान असावी.


उगीचच् नाही फुलत मैंञीची ही वेलत्यास अंतकरण आपल जोडाव लागत,

मग वटऋषा प्रमाने त्या वेलीला ही ,

लाखो वर्ष जगाव लागत् .


फुलावी मैंञीची ही वेल माझ्या अंगणी ,

 मला पाहुणी  न्यावे मला त्यांच्या सोबत,

कोठेतरी वाहुणी.


वाहुण मी त्या वेली सोबत जाईन 

फुललेले हे सारे विष्व पाहिण.

फुललेले हे सारे विष्व पाहिण.



by : Satish Bhone


satishbhone@gmail.com

http://satishbhone.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा