शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३

कोमल कळी :-[माझ्या आई वरील प्रेमदाई कविता]

 " आई व बाळ "

 "आईच्या पदराला धरुन,
 बाळ हट्टकरीत असत, 
पुरवनुक झाली की, 
गालातल्या गालात हसत् "

 "आईच्या अंगावर ते नेहमी खेळत असत, 
आईला आपल्या गुणाने, वेड लावित असत्." 

 "आई जेव्हा बाळला, रडतांना पाहते. 
भुक लागली त्याला, हे समजुनी जाते."

 "आई कडे पाहुण बाळ, किती गोड हसत्, 
आपल्या कला क्रुतीने आईला प्रसंन करीत असत्."

 "आई शीवाय बाळ हे अधुर आहे,
तिच्याच तर मायेचा हा, सारा खेळ आहे." 

 by:-$atish Bhone.

 " माझे माझ्य आईवर खुप प्रेम आहे, आणी तुमचे? नक्की कळवा

  •  satishbhone@gmail.com