सोमवार, २४ मार्च, २०१४

कोमल कळी :-[ "पाऊस प्रेमाचा" ]

  • "पाऊस प्रेमाचा" 

  • ऊन्हा पावसातही मी 
  •  तुला पाहायचे,
  •  तुझ्या विना कसे ग राहायचे.

  •  ह्रदया मध्ये प्रेमाचा,
  •  बहर आला आहे, 
  • तुझ्या आतुर तेची, 
  • तो वाट पाहत आहे.

  •  आहे बंधन हे नयनाचे,
  •  याला तु तोडू नको,
  •  आहे जीवापाड प्रेम तुझ्यावर,
  •  मला तु सोडु नकोस.
  •  नाकावर आहे तझ्या राग,
  •  पण तु फार सुंदर आहेस,
  •  सुकलेल्या वेली वरती,
  •  फुलाची तु बहर आहेस. ...

  • by:-$atish G. Bhone ///// 
  • satishbhone@gmail.com /// 
  • http://satishbhone.blogspot.com