बुधवार, १ जानेवारी, २०१४

कोमल कळी:-[ *रश्रा बंधन * ]

रश्रा बंधन *


ताई तु माझ्या पासुन दुर आहेस
पण मला तु खुप आठवतेस् .
रश्रा बंधनाच्या दिवशी माझ्यासाठी,
एक स्पेशल राखी निवडून ठेवतेस् .
एक स्पेशल राखी निवडून ठेवतेस्


ताई तुझी राखी येणार या
कल्पनेतच् मी सदैव असतो,
जेव्हा ती माझ्या हाताला असते
तेव्हा दिवस भर मी खुष असतो..
तेव्हा दिवस भर मी खुष असतो..


दरवर्षी माझ्या साठी ताई तु एक राखी पाठवतेस्
खरच् ताई तु मला खूप आठवतेस ,
उभरून आले प्रेम ताई तुझी राखी पाहून ,
आनंद अश्रू आले डोळ्यातून ताई तुला आठवून..
आनंद अश्रू आले डोळ्यातून ताई तुला आठवून..


ताई तुला भांडतांना ही खूप मज्या सायची ,
त्या भांडणा मधेही मला तुझ्या प्रेमाची जाणीव व्हायची,
ताई तु माझ्या पासून दुर आहेस तर मी कोणास भांडणार,
ताई त्या आठवणीनां फक्त मी आठवत राहणार ..
ताई त्या आठवणीनां फक्त मी आठवत राहणार .


ताई मी लहान असलो तरीही मी ,
तुला रंश्रणाचे वचन देतो .
आहे तुझ्या राखीचे महत्व खुप
जगास् या पटवुन देतो
जगास् या पटवुन देतो..

* कवि *

$@tish Bhone.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा