शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०१५

" तुझी वाट पाहून "







  " तुझी वाट पाहून "


नैञ शीनले तुझी वाट पाहून ,
का ग सखे तु आली नाहीस धाउण.

बातमी तर तुझी अगोदरच आली , 
तु यॆनार अशी चाहूल माणाला लागली.

का आली नाही काही , 
कळू शकेल काय ?
तुझे माझे सुर कधी ,
जुळू शकेल काय ?

तुझी वाट पहण्या शीवाय, 
मी काही करू शकत नव्हतो.
वाट आणी फक्त वाटच् पाहत होतो.

कविता लिहीतो मी तुझ्या साठी, 
कविता लिहीतो मी तुझ्या साठी, 
तरसतो ग! सखे फक्त , 
तुझ्या एका नजरे साठी. 
तुझ्या एका नजरे साठी.

* कवि *

$@tish Bhone.

satishbhone@gmail.com

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

" प्रेम "






" प्रेम "

"मी तुझ्या जवळ आलो,

 तर तुझ्ये ह्रदय धक-धकत् 

 हेच तर माझ्या प्रेमाच्, 

पहिल प्रतिक होत."


" दुरुनही तु मला पाहतेस्,

 नजर खाली झुकवतेस्,

लाजेन का होईना

पण तु बावरी होतेस् "


" चुकतर माझीच होती,

 सजाही मीच् भोगतो,

 तुझी आठवण काठुण,

 असाच मी जगतो. "


"ह्रदया मध्ये तुझ्याही प्रेमाचा,

बहर् येत असावा,

 पण तुला तो व्यक्त 

करता येत नसावा "


" तो तर जगाला दाखवायचा, 

एक भाग होता.

 तुझा आणी माझा तर्,

 तो एक लपंडाव होता. "


-कवि-


$atish Bhone.