" पाऊस आठवणीचा "
काल पाऊस पडतांना ,
तुझी आठवण आली ,
मण गेले बहरुणी अण ,
सामोरे तु दीसली.
पाऊसाचा वेग बघतांना ,
ह्दय फुलुणी गेले,
तुझ्या गालावरील खळी ,
बघाया माझे मण आतुरले.
पावसाची सरी जसे ,
अंग वाेलेचम्ब करते ,
तसेच तुझ्या प्रेमाच्या वर्षावा मधे ,
माझे मण ही वाेले हाेते.
पावसाळा गेल्या नंतर तर ,
वसंत ऋतुचे आगमण होते ,
फुलांना येतेा बहर ,
सर्व फुलुणी दिसते.
झेनेलीयाच्या फुलांना ,
तुझ्या हातामधे पाहीले ,
लाजेणे ते फुल तु ,
खाली टाकले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा