" मैञी "
तुझे हदय् आणी
माझे हदय् एकरूप व्हावे
जखम मला व्हावी ,
आणी कळ तुला यावी
प्रश्न मला येतील
पन उत्तर तु व्हावे
कळत न कळत माझ्या
हद्यातले तुला कळावे
दु:खा मध्ये असलो मी
तर पाठीशी तु राहावे
आपल्या मैञीचे स्ञ
हे असेच चालावे
एकदा तरी आठवण माझी
आठवड्यातुन तुला यावी
अशीच मैञी आपली नकळत चालावी
मधुर वाणी , गोड स्वभावाची
विचाराची देवाण घेवाण ही
व्हावी आपली मैञी अशीच
दिगंत चालावी .
by :- Satish Bhone
satishbhone@gmail.com
http://satishbhone.blogspot.com