- "पाऊस प्रेमाचा"
- ऊन्हा पावसातही मी
- तुला पाहायचे,
- तुझ्या विना कसे ग राहायचे.
- ह्रदया मध्ये प्रेमाचा,
- बहर आला आहे,
- तुझ्या आतुर तेची,
- तो वाट पाहत आहे.
- आहे बंधन हे नयनाचे,
- याला तु तोडू नको,
- आहे जीवापाड प्रेम तुझ्यावर,
- मला तु सोडु नकोस.
- नाकावर आहे तझ्या राग,
- पण तु फार सुंदर आहेस,
- सुकलेल्या वेली वरती,
- फुलाची तु बहर आहेस. ...
- by:-$atish G. Bhone /////
- satishbhone@gmail.com ///
- http://satishbhone.blogspot.com